इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
राम म्हणजे काय ?
हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला
आला राम म्हणतात.
जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला
मेवा राम म्हणतात.
आणि
हे ज्यांना कळलं..
त्यांच्यासाठी “राम राम” म्हणतात.
यानिमित्ताने आपण रामनामाचा जागर केला.
सुप्रभात
स्त्री जाणीवेच्या लेखनात डुंबलेली कवयित्री : प्रा विजया मारोतकर
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा