इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
राम म्हणजे काय ?
उगीचच झोपतो त्याला
आ राम म्हणतात…..
झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला
हे राम म्हणतात…..
मित्रा सारखा वागतो म्हणून
सखा राम म्हणतात….
जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला
राजा राम म्हणतात….
हृदयीचे जाणतो म्हणून त्याला
आत्मा राम म्हणतात….
एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला
सीता राम म्हणतात…..
शुभ सकाळ
माणसांच्या अंत:स्थ मनाची तरल कविता लिहिणारा कवी : संजय चौधरी
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा