इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
तुमच्या
अस्तित्वाचा परीघ
लहान असला तरी
हरकत नाही…
पण तो
स्वकर्तृत्वावर
तयार
झालेला असावा.
शुभ सकाळ
मातीतल्या माणसांच्या जगण्याचा हुंकार कवितेतून व्यक्त करणारे लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा