इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जुन्या वाटेवर
अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण
लागत नाही…
जिवनात स्वतःला
न पटणाऱ्या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारतो
त्याला कधीच
पश्चाताप करण्याची
वेळ येत नाही…!
शुभ सकाळ
‘सशक्त सामाजिक जाणीवांना कवितेच्या आकृतीबंधात मांडणारा कवी’ : नारी लच्छवाणी
त्यांच्या आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा