इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
एकदा का
आपल्या खांद्यांना
आव्हाने पेलण्याची
सवय झाली की,
आपली पावलं सुद्धा
आपोआप
संघर्ष करू लागतात
शुभ सकाळ
कवयित्री राधा भावे यांच्या आवाजातील त्यांचीच कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011