इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
‘अधिकार’ तेथेच असतो,
जेथे प्रेम असतं ..
आणि जेथे प्रेम असतं
तेथे भांडणही असतंच….
म्हणूनच
प्रेमात कोणी रागाने बोललं
तर ते
मनावर घ्यायचं नसतं
आणि
लक्षातही ठेवायचं नसतं….
शुभ सकाळ
माणसांच्या अंत:स्थ मनाची तरल कविता लिहिणारा कवी : संजय चौधरी
(त्यांच्याच आवाजातील त्यांची कविता ऐकण्यासाठी खालील व्हिडिओ बघा)