इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आंतरआत्म्याला जर काही
चुकीची जाणीव झाली तर
त्यावर विचार अवश्य करावा!!
कारण तो आंतरात्माच आहे
जो आपल्या वास्तविकतेला
खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. !!
शुभ सकाळ
नाशिकमधून तब्बल २६ देशात
सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणारे
उद्योजक उदय खरोटे यांची विशेष मुलाखत