इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जीवनात जर शांतता हवी असेल
तर
दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा
स्वतःला बदलून घ्यावे.
कारण
पूर्ण जगात
कार्पेट टाकण्यापेक्षा
स्वतः पायात
चप्पल घालून
वेगळ्या बाजूनं निघून जाणं
केव्हाही चांगलं…..
शून्यातून विश्व निर्माण करणारे
बागड प्रॉपर्टीजचे चेअरमन
दीपक बागड यांची विशेष मुलाखत