इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
कोणतही स्वप्न
नवसाने पुर्ण होत नसतं.
त्यासाठी वर्तमानात
प्रचंड मेहनतीचा डोंगर
उचलावा लागतो.
कोणत्याही क्षेत्रात जा
उद्याचा भविष्यकाळ हा
वर्तमानातील
मेहनत व त्यागातूनच
घडत असतो.
नाशिकमधून तब्बल २६ देशात सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणारे
उद्योजक उदय खरोटे यांची विशेष मुलाखत