इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत
नुसते राबराब राबणे
म्हणजे आयुष्य नाही.
स्वतःच्या समाधानासाठी
आनंदाने जगणे म्हणजे
खऱ्या अर्थाने आयुष्य होय.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011