इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
‘घरातील निर्णय
जोपर्यंत
मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात,
तोपर्यंत घर शाबूत राहते…
पण जेव्हा सगळेच
स्वत:ला मोठं समजू लागतात..
तेव्हा मात्र
घर काबूत राहत नाही…‼️
सुप्रभात
शून्यातून विश्व निर्माण करणारे
बागड प्रॉपर्टीजचे चेअरमन
दीपक बागड यांची विशेष मुलाखत