इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्य दुसऱ्याच्या धाकात नाही,
तर
स्वतःच्या थाटात जगायचे असते.
आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे.
नकारात्मक विचार केला तर,
प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील,
आणि सकारात्मक विचार केला तर
प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल…‼️
सुप्रभात
लॉकडाऊनच्या काळात यशस्वी भरारी घेणाऱ्या महिला उद्योजक कोमल सोमाणी यांची विशेष मुलाखत