इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आवश्यकतेपेक्षा
जास्त मिळणे
याला नशीब म्हणतात.
देवाने सर्व काही दिले,
तरीही तो रडतो,
त्याला अभागी म्हणतात.
आणि आयुष्यात कमी मिळूनही
तो नेहमी आनंदी असतो,
त्याला भाग्यवान म्हणतात.
सुप्रभात
नाशिकमधून तब्बल २६ देशात सौंदर्य प्रसाधनांची निर्यात करणारे उद्योजक उदय खरोटे यांची विशेष मुलाखत