इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
बुध्दी सगळ्यांकडे असते,
पण तुम्ही “चलाखी” करता
की “इमानदारी”
हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते.
“चलाखी”चार दिवसच चमकते
अन
“इमानदारी” आयुष्यभर…
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660583323511689216?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660583288350846977?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1660583218687672321?s=20