इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्यात फक्त दोनच गोष्टींमुळे
तुम्ही ओळखले जाता..
एक म्हणजे..
तुमच्याकडे काहीही नसताना,
तुम्ही दाखवलेला संयम..
आणि दुसरे म्हणजे…
तुमच्याकडे सर्व काही असताना,
तुमच्याकडे असलेली नम्रता…‼️
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659884779947577345?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659884746971942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659884710406033409?s=20