इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आपण आपले काम हे नेहमी,
वाहत्या पाण्यासारखे
करत राहिले पाहिजे…
त्यात प्रामाणिकपणा असेल,
तर त्या वाहत्या पाण्यामुळे,
जो काही वाईटाचा कचरा असेल,
तो आपोआपच किनाऱ्याला लागतो.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658721602752892929?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658721635560751104?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658684664423522305?s=20