इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्यात संपण्यासारखे
काहीच नसते…
एक नवीन सुरुवात
आपली वाट पहात असते……
कारण
आयुष्य हा असा व्यापार आहे
जिथं
एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय
दुसरी गोष्ट मिळत नाही….‼️
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658754067957714944?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658721635560751104?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658721602752892929?s=20