इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जगण्याच्या धावपळीत
कितीही जोरात धावायचं असेल,
तर धावा
पण नेहमी
एका गोष्टीचं भान ठेवा…
आपल्या जवळच्या माणसात
आणि
आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये.
कारण
आयुष्याच्या एखाद्या वळणावर
त्यांची गरज भासली तर
तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत
आणि
मनापर्यंत पोहोचायला हवा…..
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658021424433631232?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658021343844265984?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658021204136165376?s=20