इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
मैत्री म्हणजे
फळ नसते पिकायला….
मैत्री म्हणजे
फांदी नसते तुटायला….
मैत्री म्हणजे
मुळ असते एकमेकांना ऊर्जा देऊन
आयुष्यात मोठं व्हायला!!!
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655583009221820418?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655553972848164866?s=20