इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
अर्जुनाने कर्णाचे
काहीही नुकसान केले नव्हते
तरीही
तो त्याचा शत्रू झाला.
कधी कधी
तुमचा दोष नसला तरी
तुमच्या प्रतिष्ठेमुळे
आणि प्रतिभेमुळे
लोक शत्रू बनतात…‼️
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655099000423591936?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655098969595473922?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655065021981003776?s=20