इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्यात काही सोडून द्यायचं
असेल तर,
समोरच्या कडून
अपेक्षा करणं सोडून द्या._
कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य
फार कठीण असते.
गैरसमजाचे ढग, वातावारणात पसरले की,
मनाचा मनाशी असलेला
संपर्क तुटतो.
आपले ग्रह बिघडवण्यासाठी
आपण स्वतःच कारणीभूत असतो
ते कसे
त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा