इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही.
“झुका” तितकंच जितकं बरोबर आहे.
कारण..
विनाकारण झुकण्याने सुद्धा
आपली “किंमत” कमी होत जाते
आणि
समोरच्याचा “अहंकार” वाढत जातो.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1654078747996479488?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1654078784960860163?s=20