इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
…..या जगात सगळ्या गोष्टी सापडतात,
पण स्वतःची “चुक”
कधीच सापडत नाही.
अणि
ज्या दिवशी ती सापडेल
त्या दिवसापासून
“आयुष्य” बदलून जाईल.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653719314191749120?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653719247884005376?s=20