इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर
कोणालाही गरजेपेक्षा
जास्त महत्त्व देऊ नका…..
कारण……..
तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता
पण ती व्यक्ती
तुमची किंमत शून्य करून ठेवते….‼️
घरामध्ये कोंडतपणा असेल,
कुबट वास येत असेल,
घरात गेल्यावर प्रसन्नता लाभत नसेल
तर हा उपाय नक्की करा
(बघा व्हिडिओ)