इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
“आयुष्यात” हे महत्वाच नाही की
कोण आपल्या पुढे आहे
आणि
कोण आपल्या मागे आहे…
सगळ्यात महत्त्वाचे हेच असते की
कोण आपल्या “सोबत” आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653047374930132992?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653047348606689287?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653047290570084355?s=20