इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
सुखाची “नशा” चढली की
स्वतः शिवाय सगळे जण
“तुच्छ” वाटायला लागतात…..
जेव्हा “दुःखाची” चाहूल लागते
तेव्हा ती “धुंदी” उतरायला लागते…..
पण तोपर्यंत बरीच
नाती आणि मित्र-मैत्रिणी
तुटलेले असतात.
शुभ मुहूर्त, योग्य वार, योग्य दिशा
या कशासाठी बघाव्यात
कशासाठी बघू नये
यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा