इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रत्येक वेळेस तुम्हाला
लोकांची “साथ” मिळेलच
असे नाही,
कधीकधी एकटे पण “लढावे” लागते….
पण असे लढा की
साथ न देणारे पण
हात जोडून “प्रणाम” करतील.
घरामधील निगेटिव्हिटी जाण्यासाठी
आणि
प्रसन्नता टिकावी यासाठी
हा उपाय नक्की करा (बघा खालील व्हिडिओ)
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011