इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
संपत्ती आणि संस्कार
यामध्ये संस्कारांचे मूल्य
हे नेहमीच जास्त असते.
कारण “संपत्ती” असेल तर,
फक्त विल (will) तयार होते.
जर “संस्कार” असतील तर
गुडविल (Goodwill) तयार होते…..
घरामध्ये आर्थिक स्थितीवरून सतत वाद होत असतील,
आपले जुने येणे वसूल होत नसेल,
आपला पैसा टिकत नसेल
तर हा उपाय
आपल्यासाठी प्रभावी ठरेल
नक्की करुन बघा व अनुभव शेअर करा