इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
चांगलं “मन” आणि
चांगला “स्वभाव”
दोन्ही गरजेचं असतं.
कारण
चांगल्या मनाने
“नाती” जोडली जातात
आणि
चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर “टिकवली” जातात.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650460608163094532?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650456725630091270?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650453688857808897?s=20