इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
सुखाच्या भरपूर व्याख्या असतील
पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात
आनंद शोधणं म्हणजेच खरं सुख._
कडकडून भूक लागली की
चटणी भाकरी पुरेशी असते,
आणि
भरल्या पोटी पंचपक्वान्नही
नकोसं होतं….
तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011