इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
आयुष्याकडे सगळ्याच “प्रश्नाची” उत्तरे
मागायची नसतात
कारण
ओंजळीत पाणी तर
पकडू शकतो पण
“टिकवून” नाही ठेवू शकत.
आज आहे चैत्र अमावस्या. अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय केल्यास काय लाभ होईल, याची माहिती देणारा हा व्हिडिओ
? आलाबाद ग्रामपंचायतीचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान…
*असं काय केलं या गावानं…*
जाणून घ्याल तर तुम्हीही थक्कच व्हाल
https://t.co/n1DzncpVOf#indiadarpanlive #kolhapur #alabad #grampanchayat #work #women #empowerment #village— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 20, 2023