इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
झाकलेल्या मुठीतून
वाळूचा “कण” निसटावा
तसं हळूहळू
“आयुष्य” निघून चाललंय
आणि
आपण उगीच
“भ्रमात” आहोत की
आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1648571713893052421?s=20