इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर ..
चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने बना.
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार..
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात….‼️
मंत्रात शक्ती असते का?
लोकांचा असा समज असतो की मंत्रात शक्ती असते का?
आपण जी उपासना करतो त्याचे फळ आपल्याला मिळते का?
तर याचे उत्तर हो असेच आहे.
कारण जे मंत्र आपण उच्चारतो त्याचे व्हायब्रेशन
आपल्या शरीरातील ऊर्जा द्विगुणित करतात.
असा प्रत्येक साधकाचा अनुभव असतो.
एकदा नक्की अनुभव घ्यावा.
बघा, हा खालील व्हिडिओ
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी
नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक