इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
झालेल्या चुकांवर “भर” देऊन
एकमेकांना “दोष” देऊन
निराशामय वातावरण
तयार करणे योग्य नाही.
त्यापेक्षा झालेल्या चुकांमधून
“बोध” घ्यावा. आणि
मार्गात बदल करून
आशादायी “वातावरण” तयार करणे
कधीही चांगले असते.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647232629312483328?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647232592058654720?s=20