इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
कोणतीही “गोष्ट” न चिडता, न रागावता
समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं
त्याला “आयुष्य” जगायचं जमलं.
कारण समोरच्या वर “चिडणं” खूप सोप्पं आहे
पण
त्याला न “दुःखावता”
त्याला ती गोष्ट सांगणं
खूप “अवघड” आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646808010420002816?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646807976311930880?s=20