इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
“आनंद” पैशांवर नाही तर
परिस्थितीवर अवलंबून असतो.
माणसाचं “मन”
नुसतं समुद्राएवढे असून चालत नाही,
खडकावर आदळून शांत परतणाऱ्या
“अबोल” लाटांसारखी,
“वेदना” सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते…..
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646468072809857024?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1646468149506891776?s=20