इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा
शाश्वत..!
काहीच नसते तेव्हा “अभाव” नडतो.
थोडेसे असते तेव्हा “भाव” नडतो
आणि
सगळे असते तेव्हा “स्वभाव” नडतो.
कुणाच्या ह्रदयातून आपली “जागा” कमी करणे खूप सोपे असते.
परंतु कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती “टिकवून” ठेवणे खूप कठीण असते.
ज्यावेळी तुम्हाला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते,
त्यावेळी समजून घ्या की,
जगातील सगळ्यात मोठी “श्रीमंती” आपण कमावली आहे…
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1645687484951703553?s=20