इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
जे ‘कोसळूनही’ पुन्हा ‘उभे’ राहतात…
तेच जगायला लायक ठरतात.
माझ कसं होईल?
हा प्रश्न मला कधी पडत नाही
कारण
सुर्य हा बुडताना दिसतो,
पण तो कधीच बुडत नाही.
त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे,
तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.
धाडसी माणूस भीत नाही,
आणि भिणारा माणूस धाडस करत नाही.
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1644992305030664194?s=20