इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
“इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर ..
चेहऱ्याने नाही तर
विचार आणि संस्काराने बना.
कारण
माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र
माणसाचे विचार आणि संस्कार..
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात….
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1643832053673381888?s=20