इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
मनाचा गाभारा
तृप्त असेल तर…
बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा
प्रत्येक विचार हा
दुसऱ्याच्या हिताचा
किंवा
भल्याची प्रार्थनाच करणाराच असतो.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640622228688519168?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640643138611208192?s=20