इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
हळू हळू
एक एक शब्द वाचा.
प्रत्येक वाक्यात
किती अर्थ दडलेला आहे.
माणसाची “कदर” करायची असेल तर
‘जिवंतपणीच’ करा.
कारण
‘तिरडी’ उचलण्याच्या वेळी
‘तिरस्कार’ करणारे सुद्धा ‘रडतात.
मेल्यावर माणूस चांगला होता.
असं म्हणण्याची ‘प्रथा’ आहे.
आणि
जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही.
हीच खरी ‘व्यथा’ आहे.
म्हणून माणसांना
जिवंतपणीच समजून घ्या.
मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात
काहीच “अर्थ” नसतो ..
⭕
*हॉलमार्क नसलेले जुने दागिने १ एप्रिलपासून बिनकामाचे?*
ते परत घेतले जाणार नाहीत?
कवडीमोल भावाने विकावे लागतील?
*खरं काय आहे?*?
https://t.co/kaP3JvcVSr#gold #jewellery #hallmarking #compulsion #1april— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 26, 2023
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/rGXi3aKJ1Q— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 26, 2023