इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
हरलात तरी चालेल
पण
जिंकणारा
स्वतःहून म्हणाला पाहिजे,
हा खेळ
माझ्या आयुष्यातील
सर्वात कठीण
खेळ होता.
? *मालेगावमध्ये रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा*
मुस्लिमबहुल भागात उर्दू भाषेत ठिकठिकाणी सभेचे होर्डिंग https://t.co/vXhhrLdQKT#indiadarpanlive #uddhavthackeray #malegaon #sabha #urdu #hoardings #politics— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 25, 2023