इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
हळू हळू
एक एक शब्द वाचा.
प्रत्येक वाक्यात
किती अर्थ दडलेला आहे….
चांगल्या माणसावर
एवढा विश्वास ठेवा.
जेवढा आपण
आजारपणात औषधांवर ठेवतो.
कारण
औषध जरी कडू असलं तरी
ते आपल्या फायद्याचे असते.
चांगल्या माणसांचं सुद्धा
अगदी नेमकं तसंच असतं….
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1638830419016843266?s=20