इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
हळू हळू एक एक शब्द वाचा.
प्रत्येक वाक्यात
किती अर्थ दडलेला आहे.
माणसाची “कदर”* करायची
असेल तर
‘जिवंतपणीच’ करा.
कारण ‘तिरडी’ उचलण्याच्यावेळी
‘तिरस्कार’ करणारे सुद्धा ‘रडतात.’
मेल्यावर माणूस चांगला होता.
असं म्हणण्याची ‘प्रथा’ आहे.
आणि
जिवंतपणी माणूस
ओळखता येत नाही,
हीच खरी ‘व्यथा’ आहे.