इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
हळू हळू एक एक शब्द वाचा.
प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.
भावकीतली चार माणसं
“एका दिशेने”
तेव्हाच चालत असतात.
जेव्हा पाचवा खांद्यावर असतो.
संपूर्ण आयुष्य आपण
याच विचारात जगत असतो की
“लोक काय म्हणतील”????
आणि शेवटी
लोक हेच म्हणत असतात की
“राम नाम सत्य है”….