इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
स्वतःचा “राग”
इतका महाग करा
की
कोणालाही तो परवडणार नाही….
आणि
स्वतःचा “आनंद”
इतका स्वस्त करा
की
सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
आपल्याला प्रचंड निगेटिव्हिटी जाणवते आहे का.
आपल्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात का.
तुम्हाला नैराश्य येत आहे का
तर मग हा उपाय नक्की करा (बघा व्हिडिओ)