इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रतिभा
परमेश्वराकडून मिळते….
म्हणून
परमेश्वरासमोर नतमस्तक राहा….!!
प्रतिष्ठा
समाजाकडून मिळते….
म्हणून समाजाचे आभारी राहा….!!
पण अहंकार
स्वतःकडून मिळतो
त्यापासून नेहमीच सावध राहा….!!
सुप्रभात
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011