इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
खोटेपणाचा वेग
कितीही जास्त असला तरी
ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो.
भावना कळायला मन लागतं.
वेदना कळायला जाणीव लागते.
देव कळायला श्रद्धा लागते.
माणूस कळायला माणुसकी लागते.
चांगलं जगायला सुंदर विचार लागतात.
भरभरून जगायला पैसा नाही, आयुष्य लागते….
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/