इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना
इतरांशी करणं सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे :
जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये देखील रममाण होता.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011