इंडिया दर्पण
– विचार धन –
वाचा आणि नक्की विचार करा
माणसाच्या आयुष्यात
येणाऱ्या प्रत्येक समस्यांची
दोन कारणं असतं…
एक तर त्याला
नशिबापेक्षा जास्त हवं असतं…
आणि
दुसरं म्हणजे
ते वेळच्या आधी हवं असतं”!!
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011